स्थापत्य अभियांत्रिकी
Wikipedia कडून
स्थापत्य अभियांत्रिकी ही सर्वात जुनी अभियांत्रिकी शाखा आहे. यात नागरी आयोजन, बांधकाम, आणि बांधलेल्या इमारतींचे अनुरक्षण(?), व इतर सामाजिक प्राधिकरण संबंधित क्षेत्रे येतात. पृथ्वी, जल, किंवा संस्कृती आणि त्यांच्या क्रिया यांच्या संबंधित असल्यानेच इंग्रजीत याला 'सिव्हिल' म्हटले जाते. आजच्या याच्या क्षेत्रात पाणीपुरवठा, मलनि:स्सारण , पूर व्यवस्थापन आणि वाहतूक यांचा ही अंतर्भाव होतो. थोडक्यात स्थापत्य अभियांत्रिकी असे क्षेत्र आहे की जे आपल्या विश्वाला, राहत्या जागेला अधिक सुखकर बनवण्यास मदत करते.
याच्या खालील प्रमुख शाखा आहेत.
- सामान्य स्थापत्य अभियांत्रिकी
- मृदा संवर्धन (?) अभियांत्रिकी
- पर्यावरण अभियांत्रिकी
- वाहतुक अभियांत्रिकी
- स्थापत्य अभियांत्रिकी व व्यवस्थापन
- करार व्यवस्थापन
- स्थापत्य आयोजन व नियंत्रण
- दर्जा नियंत्रण
- सुरक्षितता व्यवस्थापन
- सर्वेक्षण (?)
[संपादन] चर्चा
(चर्चा या पानावर असणे अपेक्षित नाही याची मला कल्पना आहे. लेख पुरेसा विकसित होताच ही चर्चा चर्चा या पानावर नेण्यात यावी.) सध्या सुरुवात म्हणून [या] इंग्रजी लेखाचे भाषांतर इथे लिहावे.