Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ५ - श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.
- जानेवारी ९ - रिचर्ड निक्सन , अमेरिकेचा ३७वा राष्ट्राध्यक्ष.
- फेब्रुवारी १४ - जिमी हॉफा, अमेरिकन कामगार नेता.
- मे १९ - नीलम संजीव रेड्डी, भारताचे सहावे राष्ट्रपती.
- जुलै १० - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री.
- जुलै १४ - जेरी फोर्ड, अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष.
- ऑगस्ट १६ - मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
- ऑगस्ट १७ - डब्ल्यु. मार्क फेल्ट, एफ.बी.आय.चा निदेशक व वॉटरगेट कुभांडातील पत्रकारांचा खबर्या.
- ऑगस्ट २८ - लिंड्से हॅसेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १२ - जेसी जेम्स, अमेरिकन धावपटू.
- सप्टेंबर १४ - जॅकोबो आर्बेंझ, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
ई.स. १९११ - ई.स. १९१२ - ई.स. १९१३ - ई.स. १९१४ - ई.स. १९१५