वूड्रो विल्सन
Wikipedia कडून
थॉमस वूड्रो विल्सन (डिसेंबर २८, ई.स. १८५६:स्टॉन्टन, व्हर्जिनिया - फेब्रुवारी ३, ई.स. १९२४:वॉशिंग्डन डी.सी.) हा अमेरिकेचा २८वा अध्यक्ष होता. याच्या अध्यक्षपदाच्या कालादरम्यान पहिले महायुद्ध झाले.
अमेरिकेचा अध्यक्ष होण्यापूर्वी विल्सन न्यूजर्सी राज्याचा ४५वा राज्यपाल होता.