जानेवारी ३०
Wikipedia कडून
डिसेंबर – जानेवारी – फेब्रुवारी | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
जानेवारी ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३० वा किंवा लीप वर्षात ३० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] सतरावे शतक
- १६४९ - ईंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद.
- १६६१ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता.
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८३५ - रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्रु जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
- १८४७ - कॅलिफोर्नियातील येर्बा बॉयना गावाचे सान फ्रांसिस्को म्हणून पुनर्नामकरण.
[संपादन] विसावे शतक
- १९१३ - ईंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव मंजूर नाही केला.
- १९३३ - ऍडॉल्फ हिटलर जर्मनीच्या चान्सेलर(अध्यक्षपदी).
- १९४४ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने मजुरो, मार्शल द्वीप वर हल्ला केला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - गोटेनहाफेन, पोलंडहून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन कियेलला निघालेले जहाज विल्हेम गुस्टलॉफ रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार.
- १९४८ - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.
- १९४८ - पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड येथे सुरू.
- १९६८ - व्हियेतनाम युद्ध - टेटचा हल्ला सुरू.
- १९७२ - ब्रिटीश सैनिकांनी उत्तर आयर्लंडमध्ये १४ निदर्शकांना गोळ्या घातल्या.
- १९७२ - पाकिस्तानने ब्रिटीश राष्ट्रकुलातून अंग काढुन घेतले.
- १९७९ - टोक्योहून निघालेले व्हारिग एरलाईन्सचे ७०७-३२३सी जातीचे विमान नाहीसे झाले.
- १९८९ - अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपला राजदूतावास बंद केला.
- १९९४ - पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला.
[संपादन] एकविसावे शतक
- २००० - केन्या एरवेझ फ्लाईट ४३१ हे एरबस ए३१० जातीचे विमान कोटे द'आयव्हार जवळ अटलांटिक महासागरात कोसळले. १६९ ठार.
- २००५ - इ.स. १९५३नंतर इराकमध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय निवडणुका.
[संपादन] जन्म
- १३३ - मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस, रोमन सम्राट.
- १८५३ - लेलँड होन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट, अमेरिकन अध्यक्ष.
- १८९४ - बोरिस तिसरा, बल्गेरियाचा राजा.
- १९१० - चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी.
- १९१३ - डिकी फुलर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२७ - ओलोफ पाल्मे, स्वीडनचा पंतप्रधान.
- १९२९ - ह्यु टेफिल्ड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९३७ - बोरिस स्पास्की, रशियन बुद्धिबळपटू.
- १९३९ - अलेहांद्रो टोलेडो, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४१ - रिचर्ड चेनी, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - डेव्हिड ब्राउन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - ट्रेव्हर लाफलिन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - रणजित मदुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - अब्दुल्ला दुसरा, जॉर्डनचा राजा.
[संपादन] मृत्यु
- ११८१ - टाकाकुरा, जपानी सम्राट.
- १६४९ - चार्ल्स पहिला, ईंग्लंडचा राजा.
- १८६७ - कोमेइ, जपानी सम्राट.
- १९४८ - महात्मा गांधी.
- १९४८ - ऑर्व्हिल राइट, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- शहीद दिन - भारत.
जानेवारी २८ - जानेवारी २९ - जानेवारी ३० - जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - (जानेवारी महिना)