जानेवारी २५
Wikipedia कडून
डिसेंबर – जानेवारी – फेब्रुवारी | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
जानेवारी २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५ वा किंवा लीप वर्षात २५ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] नववे शतक
- ८२७ - ग्रेगोरी चौथा पोपपदी. याच दिवशी इ.स. ८४४ मध्ये तो मृत्यू पावला.
[संपादन] चौदावे शतक
- १३२७ - एडवर्ड तिसरा ईंग्लंडच्या राजेपदी.
[संपादन] पंधरावे शतक
- १४९४ - आल्फोन्सो दुसरा नेपल्सच्या राजेपदी.
[संपादन] सोळावे शतक
- १५३३ - हेन्री आठव्याने ऍन बोलेनशी गुप्ततेत लग्न केले.
- १५५४ - ब्राझिलमध्ये साओ पाउलो शहराची साओ पाउलो दोस कॅम्पोस दि पिरातिनिन्गा या नावाने स्थापना झाली.
[संपादन] अठरावे शतक
- १७५५ - मॉस्कॉ विद्यापीठाची स्थापना झाली.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८८१ - थॉमस अल्वा एडिसन व अलेक्झांडर ग्रॅहाम बेलनी ओरियेंटल टेलिफोन कंपनी सुरू केली.
[संपादन] विसावे शतक
- १९१७ - डेन्मार्कने वेस्ट ईंडिझमधील आपले प्रदेश अमेरिकेला २५,००,००० अमेरिकन डॉलरला विकली.
- १९१९ - पहिल्या महायुद्धाच्या अंतानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना.
- १९२४ - फ्रांसच्या शामोनि शहरात पहिले हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - थायलंडने युनायटेड किंग्डम व अमेरिके विरूद्ध युद्ध पुकारले.
- १९४९ - डेव्हिड बेन गुरियन इस्रायेलच्या पंतप्रधानपदी.
- १९५५ - रशियाने जर्मनी विरूद्धचे युद्ध अधिकृतरित्या संपल्याची घोषणा केली.
- १९६९ - अमेरिका व उत्तर व्हियेतनाम दरम्यान पॅरिसमध्ये तहाची बोलणी सुरू.
- १९७१ - हिमाचल प्रदेशला भारताचे १८वे राज्य म्हणून मान्यता.
- १९७१ - युगांडात इदी अमीन ने मिल्टन ओबोटेला पदच्युत केले व स्वतःला अध्यक्ष घोषित केले.
- १९९९ - पश्चिम कोलंबियात भूकंप. १,००० ठार.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १६२७ - रॉबर्ट बॉईल, स्कॉटलंडचा रसायनशास्त्रज्ञ.
- १७३६ - जोसेफ लुई लाग्रांज, इटलीचा गणितज्ञ.
- १७५९ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटलंडचा कवि.
- १८६७ - बिल स्टोरर, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७९ - आल्फ्रेड नर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - व्हर्जिनिया वूल्फ, इंग्लिश लेखिका.
- १९०६ - डेनिस मोर्केल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०८ - हॉपर लेव्हेट, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२५ - एरिक डेम्पस्टर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - एदुआर्द शेवर्दनात्झे, जॉर्जियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३१ - डीन जोन्स, अमेरिकन अभिनेता.
- १९३३ - कोराझोन एक्विनो, फिलिपाईन्सची राष्ट्राध्यक्ष.
- १९७९ - डेव्हिड मुटेन्ड्रा, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ८४४ - पोप ग्रेगोरी चौथा.
- १०६७ - यिंग्झोंग, चीनी सम्राट.
- १४९४ - फर्डिनांड पहिला, नेपल्स, नेपल्सचा राजा.
- १५५९ - क्रिस्चियन दुसरा, डेन्मार्कचा राजा.
- १९४७ - ऍल कपोन, अमेरिकन माफिया.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
जानेवारी २३ - जानेवारी २४ - जानेवारी २५ - जानेवारी २६ - जानेवारी २७ - (जानेवारी महिना)