सप्टेंबर २५
Wikipedia कडून
ऑगस्ट – सप्टेंबर – ऑक्टोबर | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ | २ |
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
सप्टेंबर २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६७ वा किंवा लीप वर्षात २६८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १३५८ - अशिकागा योशिमित्सु, जपानी शोगन.
- १६९४ - हेन्री पेलहाम, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७११ - कियानलॉँग, चीनी सम्राट.
- १८६२ - बिली ह्युस, ऑस्ट्रेलियाचा सातवा पंतप्रधान.
- १९२१ - सर रॉबर्ट मल्डून, न्यू झीलँडचा पंतप्रधान.
- १९२२ - हॅमर डिरॉबुर्ट, नौरूचा पहिला पंतप्रधान.
- १९२९ - जॉन रदरफोर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३२ - अडोल्फो सुआरेझ, स्पेनचा पंतप्रधान.
- १९३८ - जोनाथन मोत्झफेल्ट, ग्रीनलँडचा पहिला पंतप्रधान.
- १९४२ - पीटर पेथेरिक, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - ग्रेसन शिलिंगफोर्ड, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - बिशनसिंग बेदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - इन्शान अली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - अँडी वॉलर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - टिम झोहरर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६२ - राजू कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - मिन्हाजुल आबेदिन, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - डेव्ह रंडल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - हान्सी क्रोन्ये, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - कॅथरीन झेटा-जोन्स, ईंग्लिश अभिनेत्री.
[संपादन] मृत्यू
- १०६६ - हॅराल्ड तिसरा, नॉर्वेचा राजा.
- १५०६ - फिलिप पहिला, कॅस्टिलचा राजा.
- १५३४ - पोप क्लेमेंट सातवा.
- १६१७ - गो-योझेई, जपानी सम्राट.
- १९८३ - लिओपोल्ड तिसरा, बेल्जियमचा राजा.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- सेना दिन - मोझाम्बिक.
सप्टेंबर २३ - सप्टेंबर २४ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर २६ - सप्टेंबर २७ - सप्टेंबर महिना