ई.स. १९४९
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २५ - डेव्हिड बेन गुरियन इस्रायेलच्या पंतप्रधानपदी.
- फेब्रुवारी १४ - इस्रायेलच्या संसदेची (क्नेसेट) पहिली बैठक सुरू.
- मार्च १ - इंडोनेशियाने जावा बेटावरील योग्यकर्ता प्रांत बळकावला.
- मार्च २ - कॅप्टन जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
- मे ४ - इटलीच्या तोरिनो शहराचा फुटबॉल संघ घेउन जाणारे विमान कोसळले. संपूर्ण संघ व ईतर मदतनीस ठार.
- मे ९ - रैनिये तिसरा मोनॅकोच्या राजेपदी.
- मे ११ - सयामचे थायलंड असे नामकरण.
- मे ११ - इस्रायेलला संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
- मे १२ - शीत युद्ध - सोवियेत संघाने बर्लिनचा वेढा उठवला.
- मे २३ - पश्चिम जर्मनीचे राष्ट्र अस्तित्त्वात.
- जुलै २० - इस्रायेल व सिरीयामध्ये संधी.
- जुलै २० - व्हासिल कोलारोव्ह बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
- जुलै २७ - जगातील पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.
- ऑगस्ट ८ - भुतानच्या राष्ट्राची स्थापना.
[संपादन] जन्म
- एप्रिल २० - मासिमो दालेमा इटलीचा पंतप्रधान.
- मे ३० - बॉब विलिस, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- जुलै १० - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै १७ - स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै १८ - डेनिस लिली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै २६ - थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान.
- सप्टेंबर १ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी.
- सप्टेंबर २५ - इन्शान अली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- मे ९ - लुई दुसरा, मोनॅकोचा राजा.
- जुलै १२ - डग्लस हाइड, आयर्लंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष.