Static Wikipedia February 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu

Web Analytics
Cookie Policy Terms and Conditions विकिपीडिया:साचे - विकिपीडिया

विकिपीडिया:साचे

Wikipedia कडून

साचे (Templates) हे अतिशय उपयोगी साधन आहे.विकिपीडियावर काही संदेश अथवा माहिती सारखी वापरावी लागते. असे संदेश व माहिती साच्यात घालून ते साचे पुन्हा पुन्हा वापरता येतात. त्यामुळे लेखन-वेळ वाचतो आणि सुटसुटीतपणा येतो.इंग्रजीत त्यांस Template असे संबोधतात.

हा लेख सोपे साचे कसे बनवावेत याचे मार्गदर्शन करतो.साचा पाने इतर पानात वापरता येतात त्यामुळे साचा पानातील माहिती इतर एक किंवा अनेक पानात एकाच वेळी प्रतिबिंबीत[१] होते.

साचांचा उपयोग विविध पानात वैवीध्यपणे केलेला आढळतो. नमुन्यादाखल साचा:नावहा साचा आणि Wikipedia:धूळपाटी/भाषांतर हा त्या साच्याचा वापर केलेला लेख पहा.साचा:नाव मध्ये नाव बदलून Wikipedia:धूळपाटी/भाषांतर या लेखात काय बदल घडतात ते अभ्यासा .अर्थात वर दिलेल्या साचाचा वाक्यातील उपयोग उदाहरणा दाखल केलेला आहे. शक्यतोवर वाक्यांमध्ये साचाचा वापर करू नये, कारण साचा अचानक कुणी बदलाला तर वाक्यातील अर्थाचा अनर्थ होण्याची भिती असते.

साचा:helpme हे सुद्धा सोप्या साचाचे उदाहरण आहे.तांत्रीक अडचणीबद्दल मार्गदर्शन घेण्याच्या दृष्टीने {{helpme}} असे लिहून पान जतन करून साहाय्य मागण्या करता [[साचा:helpme]] हा साहाय्यकारी साचा वापरला जातो.

नेहमी लागणारे साचे या पानावर उपलब्ध आहेत.सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे Category:Templates येथे एकत्रित केले आहेत.


अनुक्रमणिका

[संपादन] साचे कसे बनवावे?

[[साचा:साच्याचे नाव]] असे लिहा

(साचा बनवताना साचा पुढे अर्धविरामाचे : हे चिन्ह वापरून साचाचे नाव लिहावे.: चिन्ह चूकीने विसर्गाचे चिन्ह बनले तर साचा बनत नाही म्हणून आपण मराठी सॉफ्ट्वेअर वापरत असाल तर मराठी बंद करून इंग्रजीत या चिन्हाचा वापर करून पुन्हा मराठीत वापस जा.)

किंवा

{{साच्याचे नाव}} याप्रमाणे दुहेरी महिरपी कंसात साच्याचे नाव लिहावे (महिरपी कंसात साचा हा शब्द लिहू नये) असा साचा आपल्याला हव्या असलेल्या विवीध सुयोग्य लेखात एकाच वेळी वापरता येतो.

साचे साधारणता लेखातील हेडींगच्या भागात वाचकांना सूचना संदेश देण्या करता, तळ टीपा , माहिती चौकटी , मार्गक्रमण,सुचालन, मुखपृष्ठ आणि दालन पाने यात मुख्यत्वे केलेला आढळतो.

साचा पद्धतीचा उपयोग विकिपीडियातील इंग्रजी सॉफ्ट्वेअर मधील सुचना मराठी किंवा संबधीत भाषेत दिसाव्यात म्हणून पण केला जात असे. अर्थात सध्याच्या पद्धतीत हीच संकल्पना MediaWiki नामविश्वाच्या स्वतंत्र स्वरूपात वापरली जाते.

माहिती चौकटी , मार्गक्रमण,सुचालन साचांमध्ये सारणी (टेबल्स) चा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामूळे साचे बन्वताना सारणी कशी बनवावी हे सिकून घेणे उपयूक्त ठरते.

काही साचे अधिक तांत्रिक कौशल्य वापरून बनवलेले तसेच त्यांचा प्रभाव विवीध पानात/लेखात सर्वदूर पडत असल्यामुळसाधी पासून अस्तीत्वात अस्लेल्या साचांमध्ये दुरुस्त्या करताना अधीक काळजी घेण्याची आवश्यकता असते.येथे काय जोडले आहे आणि साच्याच्या आत इतर कोणते साचे आहेत , काही एचटीएमएअल लिखाण आहे का सारणी नेमकी कशी बनलेली आहे या सर्वाचा दूरूस्ती करण्यापुर्वी सवीस्तर् विचार् करावा लागतो. आपण नवीन किंवा विकिपीडिया संपादनांच्या बाबतीत अननुभवी असाल जुन्या साचां मध्ये बदल स्वतः करण्या पेक्षा तशी वीनंती चर्चा पानावर करणे अधिक सयुकतीक ठरू शकते.

[संपादन] प्रगत साचे

साचा पान हे विकिप्डिया करिता वापरल्या जाणाऱ्या मेडियाविकि प्रणालीत अंतर्न्यास पद्धतीने दुसर्या पानांमध्ये भरण्याकरिता वापरलेले पान असते. हि विकिची उपपरिपाठ/उपशिरस्ता (सबरूटीन) सुविधा #इनक्लुड स्टेटमेंट किंवा मॅक्रो सदृश्य असते.बदली/ऐवजी मुळे साचा मॅक्रो सुविधा म्हणून वापरणे शक्य होते.प्रगत साचे हा लेख इंग्रजी विकिपीडियावर अभ्यासून शक्य असेल तर मराठीत भाषांतरीत करा.

[संपादन] साचे वर्गीकरण

सध्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध असलेले सर्व साचे वर्गीकरण करून येथे एकत्रित केले आहेत.

  • लेखातील जागे नुसार साचे
    • माथ्यावर लावले जाणारे साचे
    • लेखाच्या ऊजवी कडे दिसणारे माहिती चौकट साचे आणि सुचालन साचे.
    • लेखाच्या तळाला लावले जाणारे मार्गक्रमण साचे.
    • लेखात कुठेही वापरता येतात असे साचे.
    • Award templates गौरव साचे
  • उपयोगानुसार साचे
    • InterWiki Templates आंतर सहप्रकल्प साचे
    • Wikipedia:Welcome templates स्वागत साचे
    • चौकट साचे चौकट साचे
    • निःसंदिग्धीकरण साचे निसंदिग्धीकरण साचे.
    • मार्गक्रमण साचे मार्गक्रमण साचे
    • सुचालन साचे.

[संपादन] साचे सुसूत्रीकरण प्रकल्प

साच्यांवर काम करण्यासाठी विकिपीडिया साचे सुसूत्रीकरण प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे. त्याला आपण हातभार लावू शकता.

[संपादन] उदाहरण प्रकारा नुसार साच्यांची यादी

विकिपीडियावर संवाद साधताना विविध साचे वापरता येतात. काही साचे हे केवळ विशिष्ट लेखांतच वापरता येतात. उदा. शहर साचे केवळ शहरांवरील लेखांत वापरता येतील इतरत्र नाही. पण काही साचे अनेक वेळा वापरले जातात. साचे साधारणता लेखातील हेडींगच्या भागात वाचकांना सूचना संदेश देण्या करता, तळ टीपा , माहिती चौकटी , मार्गक्रमण,सुचालन, मुखपृष्ठ आणि दालन पाने यात मुख्यत्वे केलेला आढळतो.त्याची माहिती व ते केव्हा वापरावेत खाली दिली आहे.

कसा वापरावा कधी वापरावा कसा प्रकट होतो
{{helpme}} प्रकार :नेहमी उपयूक्त सूचना संदेश या पानावर पहा

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा


  • विशेषत: नवोदीतांसाठी उपयुक्त. कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास आपल्या चर्चापानावर हा संदेश वापरावा ,इतर संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील
{{विस्तार}} एखाद्या लेखाचा विस्तार करण्याची विनंती करण्यासाठी
{{वाद}}, {{वादग्रस्त लेख}} एखाद्या लेखाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल अथवा माहितीच्या योग्यतेबद्दल शंका असेल तेव्हा
{{काम चालू}} आपण एखाद्या लेखावर काम करत आहात हे वाचकांना व इतर संपादकांना दर्शविण्यासाठी
{{पुनर्लेखन}} एखाद्या लेखात महत्वाचे बदल/ पुनर्लेखन केल्यावर इतरांचे अभिप्राय मिळवण्याकरीता
 या लेखात किंवा विभागात नुकताच मोठा बदल किंवा पुनर्लेखन झाले आहे. कृपया या बाबत आपले मत/विचार चर्चा पानावर मांडा.
{{जाणकार}} जाणकारांची मदत मिळवण्याकरीता
{{पानकाढा}}, {{पान काढायची विनंती}}, {{पान काढायची सूचना}} विकिपीडियावरील लेख/ पान काढण्याची विनंती करण्यासाठी
हे पान मराठी विकिपीडियासाठी उपयुक्त नाही असे सुचवण्यात आले आहे. लवकरच ते काढून टाकले जाईल.

कारण: कृपया चर्चापान पहा

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा.



{{npov}}, {{नि:पक्ष}}, {{दृष्टिकोन}}, {{निःपक्षपाती दृष्टिकोन}}, {{निःपक्षपाती दृष्टिकोन-विभाग}} एखाद्या लेखाच्या/विभागाच्या नि:पक्षपातीपणा बद्दल शंका असल्यास वापरावा.
या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.

{{बदल}} लेखांत चुका (अशुध्दलेखन, चुकीचे शीर्षक/मजकूर) आढळल्यास व महत्वाचे बदल सुचवण्यासाठी. {{पानकाढा}} प्रमाणे हा साचा पान काढण्याविषयी सांगत नाही
{{सूचना}} सूचना संदेशाकरीता

सूचना: येथे तुमची सूचना दिसेल


{{वर्ग}} लेखाचे वर्गीकरण करण्याची विनंती करण्यासाठी
{{हा लेख}} एकाच नावाच्या संबंधित/नावासारखे अनेक लेख असले तर नि:संद्ग्धिकरणाकरीत उदा-मालवणी
{{स्त्रोत}} आपल्या संपादनाला स्त्रोत/संदर्भ पुरवण्याकरीत. येथे इतर घटक/variables देखिल स्पष्ट करावे लागतात "[{{{पत्ता}}} {{{म}}}]", {{{प्र}}}
{{welcome}} नव्या सदस्याचे स्वागत करण्यासाठी साच्याचे प्रकटीकरण मोठे आहे
{{fasthelp}} अनामिक anonymous सदस्याचे स्वागत व सहकार्य करण्यासाअठी साच्याचे प्रकटीकरण मोठे आहे
{{संदर्भ हवा}} एखाद्या माहितीबद्दल/वाक्याबद्दल आपल्याला शंका वाटत असेल तर संदर्भाची मागणी करण्यासाठी [ संदर्भ हवा ]

[संपादन] साचाचा गैरवापर कसा शोधावा व टाळावा

  • वाक्यातील शब्दांच्या एवजी अनावश्य्क स्वरूपात शब्द साचांचा उपयोग करून प्रतिबींबीत केलेले आढळल्यास ते काढून टाकून त्या जागी साधारण शब्द वापरावा.सहज संदर्भा करिता तशी नोंद संबधीत पानाच्या चर्चा पानावर करावी.

^साचांमधील माहिती प्रतिबिंबीत असल्या मुळे ती इतर लेखात जतन (सेव्ह) झालेली नसते त्यामुळेच ती इतर लेखांच्या संपादकीय इतिहासात प्रत्यक्षपणे पडताळता येत नाही.पण साचा पानाच्या इतिहासात किती काळ होती हे पडताळता येते. त्या प्रमाणेच साचा एखाद्या इतर पानामध्ये कोणत्या कालावधीत होता हे पडताळता येते.अप्रत्य्क्ष पण सबळ निष्कर्ष मात्र काढता येतो.या पडताळणींचा उपयोग साचांचा गैऊपयोग टाळण्या करिता केला जातो.

Static Wikipedia 2008 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2007 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - en - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu -

Static Wikipedia 2006 (no images)

aa - ab - af - ak - als - am - an - ang - ar - arc - as - ast - av - ay - az - ba - bar - bat_smg - bcl - be - be_x_old - bg - bh - bi - bm - bn - bo - bpy - br - bs - bug - bxr - ca - cbk_zam - cdo - ce - ceb - ch - cho - chr - chy - co - cr - crh - cs - csb - cu - cv - cy - da - de - diq - dsb - dv - dz - ee - el - eml - eo - es - et - eu - ext - fa - ff - fi - fiu_vro - fj - fo - fr - frp - fur - fy - ga - gan - gd - gl - glk - gn - got - gu - gv - ha - hak - haw - he - hi - hif - ho - hr - hsb - ht - hu - hy - hz - ia - id - ie - ig - ii - ik - ilo - io - is - it - iu - ja - jbo - jv - ka - kaa - kab - kg - ki - kj - kk - kl - km - kn - ko - kr - ks - ksh - ku - kv - kw - ky - la - lad - lb - lbe - lg - li - lij - lmo - ln - lo - lt - lv - map_bms - mdf - mg - mh - mi - mk - ml - mn - mo - mr - mt - mus - my - myv - mzn - na - nah - nap - nds - nds_nl - ne - new - ng - nl - nn - no - nov - nrm - nv - ny - oc - om - or - os - pa - pag - pam - pap - pdc - pi - pih - pl - pms - ps - pt - qu - quality - rm - rmy - rn - ro - roa_rup - roa_tara - ru - rw - sa - sah - sc - scn - sco - sd - se - sg - sh - si - simple - sk - sl - sm - sn - so - sr - srn - ss - st - stq - su - sv - sw - szl - ta - te - tet - tg - th - ti - tk - tl - tlh - tn - to - tpi - tr - ts - tt - tum - tw - ty - udm - ug - uk - ur - uz - ve - vec - vi - vls - vo - wa - war - wo - wuu - xal - xh - yi - yo - za - zea - zh - zh_classical - zh_min_nan - zh_yue - zu