अंटार्क्टिका
Wikipedia कडून
पृथ्वीवरील पाच खंडांपैकी एक. अंटार्क्टिका हा सर्वात दक्षिणेला असणारा खंड आहे. पृथ्वीचा दक्षिण धृवही या खंडावर आहे. हा खंड ट्रान्सअंटार्क्टिक पर्वतरांगांनी विभागला गेला असून दक्षिण समुद्राने (Southern Ocean) वेढला गेला आहे. हा सर्व खंडापेक्षा सर्वात जास्त थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा व सर्वसाधारण सर्वात जास्त उंचावर असणारा खंड आहे. १४.४२५ दशलक्ष वर्ग किलोमीटर क्षेत्रफ़ळ असणारा अंटार्क्टिका खंड हा युरोप व ओशेनिया नंतरचा तिसरा सर्वात लहान खंड आहे. याचा ९८% पृष्ठभाग हा बर्फ़ाच्छादित आहे.
अनुक्रमणिका |