इतिहासाचार्य राजवाडे
Wikipedia कडून
![]() |
इतिहासाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
अनेकविध ज्ञानशाखांना गवसणी घालणारा, मराठीत अनेक विषयांच्या अभ्यासाचा पाया घालणारा प्रज्ञावंत, इतिहाससंशोधनाच्या क्षेत्रातील ऋषी असा इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांचा लौकिक आहे.
[संपादन] चरित्रक्रम
मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचा पहिला खंड प्रसिद्ध:- १८९८
भारत-इतिहास-संशोथक-मंडळाची स्थापना :- जुलै ७, १९१०
मृत्यू :- डिसेंबर ३१, १९२६
[संपादन] ग्रंथसंपदा
- मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड १ ते २२ (संपादन आणि प्रस्तावना)
- ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण
- राधामाधवविलासचंपू (संपादन आणि प्रस्तावना)
[संपादन] स्थापन केलेल्या संस्था
भारत-इतिहास-संशोथक-मंडळ, पुणे