ई.स. १८२९
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- एप्रिल १३ - ब्रिटीश संसदेने रोमन कॅथोलिक व्यक्तिंना धर्मस्वातंत्र्य दिले.
- एप्रिल २५ - चार्ल्स फ्रीमॅन्टल पश्चिम ऑस्ट्रेलियाला पोचला.
- मे २ - चार्ल्स फ्रीमॅन्टलने ऑस्ट्रेलियातील स्वान रिव्हर वसाहतीची स्थापना केली.