जानेवारी १९
Wikipedia कडून
डिसेंबर – जानेवारी – फेब्रुवारी | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
जानेवारी १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९ वा किंवा लीप वर्षात १९ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] पंधरावे शतक
- १४१९ - ईंग्लंडचा राजा हेन्री पाचवा याने नॉर्मंडीची राजधानी रुआ जिंकून नॉर्मंडीचा पूर्ण पाडाव केला.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०६ - ईंग्लंडने दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपचा ताबा घेतला.
- १८३९ - ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीने एडन जिंकले आणी भारत-ईंग्लंड समुद्रीमार्ग चाच्यांपासून सुरक्षित केला.
- १८३९ - अमेरिकन गृहयुद्ध - मिल स्प्रिंग्सच्या लढाईत उत्तरेचा विजय.
[संपादन] विसावे शतक
- १९१५ - पहिले महायुद्ध - जर्मन झेपेलिननी ब्रिटनच्या ग्रेट यारमथ आणी किंग्ज लिन गावांवर बॉम्बफेक केली. हवेतून नागरी वस्तीवर हल्ला झाल्याची ही पहिलीच वेळ.
- १९१८ - फिनीश गृहयुद्ध - लाल सैनिक व पांढरे सैनिक यांच्यात पहिली लढाई.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - ब्रिटनने एरिट्रिया वर हल्ला केला.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने म्यानमार वर हल्ला केला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रशियाने पोलंडमधील लोड्झ शहर नाझींपासून मुक्त केले. युद्धाच्या सुरूवातीला लोकसंख्या - २,३०,०००. या दिवशीची लोकसंख्या - ९००.
- १९४६ - दुसरे महायुद्ध - जनरल डग्लस मॅकआर्थरने टोक्योमध्ये आंतरराष्ट्रीय सैनिकी न्यायालय सुरू केले.
- १९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी.
- १९७७ - मायामी, फ्लोरिडात पहिला आणी (आत्तापर्यंत) अखेरचा हिमवर्षाव.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- ३९९ - पुल्केरिया, बायझेन्टाईन सम्राज्ञी.
- १७३६ - जेम्स वॅट, स्कॉटिश संशोधक.
- १८०७ - रॉबर्ट ई. ली, अमेरिकन कॉन्फेडरेट सेनापती.
- १८०९ - एडगर ऍलन पो, अमेरिकन लेखक.
- १८१३ - सर हेन्री बेसेमेर, ईंग्लिश संशोधक.
- १८६८ - बॉब मॅकलिओड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२२ - आर्थर मॉरिस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३० - जॉन वाइट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - महमूद हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १९०५ - देबेन्द्रनाथ टागोर, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९९० - रजनीश तथा ओशो, भारतीय तत्त्वज्ञानी.
- २००४ - डेव्हिड हूक्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
जानेवारी १७ - जानेवारी १८ - जानेवारी १९ - जानेवारी २० - जानेवारी २१ - (जानेवारी महिना)