जानेवारी ९
Wikipedia कडून
डिसेंबर – जानेवारी – फेब्रुवारी | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
जानेवारी ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९ वा किंवा लीप वर्षात ९ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] चौदावे शतक
[संपादन] पंधरावे शतक
- १४३१ - जोन ऑफ आर्क वर खटला सुरू.
[संपादन] अठरावे शतक
- १७६० - बराई घाटच्या लढाईत अफघानांकडून मराठ्यांचा पराभव.
- १७८८ - कनेक्टिकट अमेरिकेचे पाचवे राज्य झाले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८५८ - प्रजासत्ताक टेक्सासच्या पहिल्या अध्यक्ष ऍन्सन जोन्सने आत्महत्या केली.
- १८६१ - अमेरिकन गृहयुद्ध - मिसिसिपी अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले.
- १८६३ - अमेरिकन गृहयुद्ध - फोर्ट हिंडमनची लढाई.
- १८७८ - उंबेर्तो पहिला इटलीच्या राजेपदी.
- १८८२ - ऑस्कार वाइल्डने न्यूयॉर्कमध्येईंग्लिश कलेचे पुनरुत्थान या विषयावर पहिले व्याख्यान दिले.
[संपादन] विसावे शतक
- १९१२ - अमेरिकेने होन्डुरासवर हल्ला केला.
- १९१६ - कानाक्केलची लढाई - ब्रिटीश सैनिकांची माघार.
- १९१७ - पहिले महायुद्ध - रफाची लढाई.
- १९४५ - अमेरिकेने फिलिपाईन्समधील लुझोन वर हल्ला केला.
- १९५१ - न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्य कार्यालय सुरू झाले.
- १९६० - इजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम सुरू झाले.
- १९६४ - अमेरिकेच्या ताब्यातील पनामा कालव्यावर पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल.
- १९९१ - लिथुएनियाला विभक्त होण्यापासून थांबविण्यासाठी सोवियेत संघाने व्हिल्नियसवर हल्ला केला.
- १९९७ - डेट्रॉईटच्या विमानतळावर एम्ब्राएर १२० जातीचे विमान कोसळले. २९ ठार.
[संपादन] जन्म
- १५५४ - पोप ग्रेगोरी पंधरावा.
- १६२४ - मैशो, जपानी सम्राज्ञी.
- १८५९ - जेम्स क्रॅन्स्टन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८७ - डॅन टेलर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९१३ - रिचर्ड निक्सन , अमेरिकेचे ३७वे अध्यक्ष
- १९२२ - हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ.
- १९५६ - डेव्हिड स्मिथ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - जिमी ऍडम्स, वेस्ट-ईंडीयन क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - गॅरी स्टेड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - क्रेग विशार्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १२८३ - वेन तियान्शिंग, चीनी पंतप्रधान(मृत्यूदंड).
- १८७३ - नेपोलियन तिसरा, फ्रेंच सम्राट.
- १८७८ - व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा, इटलीचा राजा.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- शहीद दिन - पनामा.
जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - जानेवारी १० - जानेवारी ११ - (जानेवारी महिना)