झेलम नदी
Wikipedia कडून
झेलम नदी पंजाबातील नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडची आहे व ती सिंधु नदीला जाऊन मिळते.
झेलम नदी जम्मू आणि काश्मीर राज्यातील वेरनाग येथील झऱ्यातून उगम पावते.नदीची लांबी सुमारे ७२५ कि.मि आहे नदी ३,००,००० हेक्टर जमिनीस सिंचनाद्वारे पाणी पुरवते.