सिंधु नदी
Wikipedia कडून
सिंधु | |
उगम | तिबेट, चीन |
मुख | कराची, पाकिस्तान |
लांबी | ३,००० कि.मी. |
देश, राज्ये | चीन(तिबेट), भारत, पाकिस्तान |
उपनद्या | गिलगिट, काबुल, सतलज, बियास, चिनाब, झेलम, रावी |
धरण | तरबेला, गुड्डु |
सिंधु नदी तिबेट, भारत व पाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे.
तिबेटमध्ये उगम पावून ती भारतातील लदाख प्रांत व पाकिस्तानमधून वाहते.
इंग्रजी भाषेत Indus असे या नदीला संबोधले जाते. भारतीय संस्कृतीचा उगम याच नदीच्या किना-यांवर झाला आहे. हिंदू धर्मातील वेद सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत. हिंदू व हिंदुस्थान हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत.