ई.स. १८१९
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी १७ - सिमोन बॉलिव्हारने कोलंबियाच्या प्रजासत्ताकत्त्वाचा जाहीरनामा प्रकाशित केला.
- फेब्रुवारी ६ - सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापुरची स्थापना केली.
- फेब्रुवारी २२ - स्पेनने फ्लोरिडाचा प्रदेश अमेरिकेला ५०,००,००० अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकला.
- जून २६ - सायकलचा पेटंट देण्यात आला.
- ऑगस्ट ७ - बॉयाकाची लढाई - सिमोन बॉलिव्हारच्या सैन्याने स्पेनच्या सैन्याचा पाडाव केला.
- डिसेंबर १४ - अलाबामा अमेरिकेचे २२वे राज्य झाले.
[संपादन] जन्म
- फेब्रुवारी ८ - जॉन रस्किन, ईंग्लिश लेखक.
- मे २४ - व्हिक्टोरिया, ईंग्लंडची राणी.
[संपादन] मृत्यू
- मे ८ - कामेहामेहा, हवाईचा राजा.