फेब्रुवारी ६
Wikipedia कडून
जानेवारी – फेब्रुवारी – मार्च | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | (२९) १ |
२ | ३ | ५ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
फेब्रुवारी ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३७ वा किंवा लीप वर्षात ३७ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] चौथे शतक
- ३३७ - ज्युलियस पहिला पोपपदी.
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८१९ - सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापुरची स्थापना केली.
- १८४० - वैतंगीचा तह. न्यू झीलँड राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात.
[संपादन] विसावे शतक
- १९२२ - अकिल रॅट्टी पोप पायस अकरावा झाला.
- १९३६ - जर्मनीत गार्मिश-पार्टेनकर्केन येथे चौथे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९५१ - न्यू जर्सीत वूडब्रिज टाउनशिप येथे रेल्वे रुळावरून घसरली. ८५ ठार, ५०० जखमी.
- १९५२ - ईंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्यातील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.
- १९५९ - टेक्सास इन्स्ट्रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.
- १९६८ - फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- १९९६ - टर्किश एरलाईन्सचे बोईंग ७५७ जातीचे विमान डॉमिनिकन प्रजासत्ताक जवळ अटलांटिक समुद्रात कोसळले. १८९ ठार.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १६११ - चोंग्झेन, चीनी सम्राट.
- १६६४ - मुस्तफा दुसरा, ऑट्टोमन सम्राट.
- १६६५ - ऍन, ईंग्लंडची राणी.
- १६९५ - निकोलस बर्नोली, स्विस गणितज्ञ.
- १८७६ - सेलर यंग, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८२ - गॉर्डन व्हाइट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १८८९ - एलियास हेन्ड्रेन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८८९ - अर्नेस्ट टिल्डेस्ली, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९५ - जॉर्ज हर्मन रुथ, जुनियर, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १९११ - रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९११ - एव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.
- १९३९ - ब्रायन लकहर्स्ट, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४५ - बॉब मार्ली, जमैकन संगीतकार.
- १९७० - डॅरेन लेहमान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - टोनी सुजी, केन्याचा क्रिकेट खेळाडू.
- १९८६ - ब्रेन्डन टेलर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १५९३ - ओगिमाची, जपानी सम्राट.
- १६८५ - चार्ल्स दुसरा, ईंग्लंडचा राजा.
- १७४० - पोप क्लेमेंट बारावा.
- १८९९ - लिओ फोन कॅप्रिव्ही, जर्मनीचा चान्सेलर.
- १९५२ - जॉर्ज सहावा, ईंग्लंडचा राजा.
- १९६४ - एमिलियो अग्विनाल्दो, फिलिपाईन्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९८९ - चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यु पत्करणारा शेवटचा माणूस.
- १९९३ - आर्थर एश, अमेरिकन टेनिसपटू.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- वैतंगी दिन - न्यू झीलंड.
- बॉब मार्ली दिन - जमैका, इथियोपिया.
फेब्रुवारी ४ - फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - (फेब्रुवारी महिना)