त्रिकोण
Wikipedia कडून
तीन नैकरेषीय बिंदु जोडुन तयार झालेल्या भौमितीय आकृतीस त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाच्या तीन्ही कोनांची बेरीज १८० अंश असते. यामूळे कोणतेही दोने कोण माहीत असल्यास तिसरा कोन सहज काढता येतो. त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या बाजुसमोरील कोन सर्वात मोठा असतो. कोणत्याही त्रिकोणाचा, पाया व उंची माहित असल्यास त्याचे क्षेत्रफळ काढता येते.
त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२*पाया*उंची
बाजूवरुन त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत.
कोनावरुन त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत.