पोप जॉन पॉल दुसरा
Wikipedia कडून
पोप जॉन पॉल दुसरा (मे १८, इ.स. १९२०:वादोवाइस, पोलंड - एप्रिल २, इ.स. २००५:व्हॅटिकन सिटी) हा अलीकडील पोप होता.
याचे मूळ नाव कॅरोल वॉयतिला असे होते.
मागील: पोप जॉन पॉल पहिला |
पोप ऑक्टोबर १६, इ.स. १९७८ - एप्रिल २, इ.स. २००५ |
पुढील: पोप बेनेडिक्ट सोळावा |