निकोला टेसला
Wikipedia कडून
निकोला टेसला (जुलै १०, ई.स. १८५६:स्मिल्यान, क्रोएशिया - जानेवारी ७, ई.स. १९४३:न्यूयॉर्क)हा मूळचा सर्बियाचा भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, विद्युत अभियंता होता. अनेक शास्त्रज्ञांच्या मते हा जगातील सर्वश्रेष्ठ अश्या वैज्ञानिकांपैकी एक होता.
त्याच्या शोध आणि शोधनिबंधात AC power, AC motor, polyphase power distribution या आता मूलभुत समजल्या जाण्याऱ्या वस्तूंचा समावेश आहे.