बांगलादेश
Wikipedia कडून
बांगलादेश | |||||
গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ |
|||||
|
|||||
जागतिक नकाश्यावरील स्थान | |||||
[[Image:|250px]] | |||||
नकाशा | |||||
ब्रीदवाक्य | - | ||||
राजधानी | ढाका | ||||
सर्वात मोठे शहर | ढाका | ||||
राष्ट्रप्रमुख | इयाजुद्दीन अहमद | ||||
पंतप्रधान | खालेदा झिया | ||||
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश | - | ||||
राष्ट्रगीत | आमार शोनार बांगला | ||||
राष्ट्रगान | - | ||||
स्वातंत्र्यदिवस | (पाकिस्तानपासून) मार्च २६, १९७१ |
||||
प्रजासत्ताक दिन | - | ||||
राष्ट्रीय भाषा | बंगाली (बांगला) | ||||
इतर प्रमुख भाषा | - | ||||
राष्ट्रीय चलन | बांगलादेशी टका (BDT) | ||||
राष्ट्रीय प्राणी | - | ||||
राष्ट्रीय पक्षी | - | ||||
राष्ट्रीय फूल | - | ||||
क्षेत्रफळ एकूण– पाणी– |
९४वा क्रमांक १,४३,९९८ किमी² ७.० % |
||||
लोकसंख्या एकूण– घनता– |
७वा क्रमांक १४,७३,६५,००० ९८५ प्रती किमी² |
||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | बांगलादेशी प्रमाणवेळ (BDT) (यूटीसी +६) | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +८८० | ||||
आंतरजाल प्रत्यय | .bd | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (GDP) |
३१वा क्रमांक ३०५.६ अब्ज अमेरिकन डॉलर किंवा बांगलादेशी टका (BDT) |
||||
वार्षिक दरडोई उत्पन्न (GDP per capita) |
१४३वा क्रमांक २,०११ अमेरिकन डॉलर किंवा बांगलादेशी टका (BDT) |
बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीत पूर्व आणि पश्चिम अश्या दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लषकराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.