ऑगस्ट ९
Wikipedia कडून
जुलै – ऑगस्ट – सप्टेंबर | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३०ै | ३१ | १ | २ | ३ | ४ | ५ |
६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ |
२० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ |
२७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ | २ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
ऑगस्ट ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२० वा किंवा लीप वर्षात २२१ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अकरावे शतक
- १०४८ - २३ दिवस पोपपदी राहिल्यावर पोप दमासस दुसऱ्याचा मृत्यू.
[संपादन] बारावे शतक
- ११७३ - पिसाच्या मिनाऱ्याचे बांधकाम सुरू. बांधकाम संपण्यास २०० वर्षे लागलेला हा मिनारा चुकीने कलता बांधला गेला.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८६२ - अमेरिकन गृहयुद्ध - सीडर माउंटनची लढाई.
[संपादन] विसावे शतक
- १९०२ - एडवर्ड सातवा ईंग्लंडच्या राजेपदी.
- १९४२ - चले जाव आंदोलन - मुंबईत महात्मा गांधींना अटक.
- १९४५ - जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ७०-९०,००० व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी.
- १९६५ - अमेरिकेतील लिटल रॉक, आर्कान्सा येथील क्षेपणास्त्र तळावर आग. ५३ ठार.
- १९७४ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनच्या राजीनाम्यानंतर जेरी फोर्ड राष्ट्राध्यक्षपदी.
- १९८७ - ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात १९ वर्षीय ज्युलियन नाइटने अंदाधुंद गोळ्या चालवुन ९ व्यक्तींना ठार मारले. इतर १९ जखमी.
- १९८९ - कैफु तोशिकी जपानच्या पंतप्रधानपदी.
- १९९३ - आल्बर्ट दुसरा बेल्जियमच्या राजेपदी.
[संपादन] एकविसावे शतक
- २००० - अमेरिकेच्या बर्लिंग्टन, न्यू जर्सी शहराजवळ पायपर नवाहो व पायपर सेमिनोल प्रकारच्या विमानांची हवेत टक्कर. ११ ठार.
- २००१ - इस्रायेलची राजधानी जेरुसलेममध्ये दहशतवाद्यांच्या बॉम्बहल्ल्यात १५ ठार व १३० जखमी.
[संपादन] जन्म
- १९०२ - एडवर्ड क्लार्क, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९११ - खुरशेद मेहेरहोमजी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - जूप डेन उइल, नेदरलँड्सचा पंतप्रधान.
- १९२६ - डेव्हिड ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९३९ - रोमानो प्रोडी, इटलीचा पंतप्रधान.
- १९५७ - मेलानी ग्रिफिथ, अमेरिकन अभिनेत्री.
[संपादन] मृत्यू
- ११७ - ट्राजान, रोमन सम्राट.
- ३७८ - व्हॅलेन्स, रोमन सम्राट.
- ११०७ - होरिकावा, जपानी सम्राट.
- १२५० - एरिक चौथा, डेन्मार्कचा राजा.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- राष्ट्र दिन - सिंगापुर.
- राष्ट्रीय महिला दिन - दक्षिण आफ्रिका.
ऑगस्ट ७ - ऑगस्ट ८ - ऑगस्ट ९ - ऑगस्ट १० - ऑगस्ट ११ - ऑगस्ट महिना