डिसेंबर २२
Wikipedia कडून
नोव्हेंबर – डिसेंबर – जानेवारी | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३१ | २७ | २८ | २९ | ३० | १ | २ |
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
डिसेंबर २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५६ वा किंवा लीप वर्षात ३५७ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सतरावे शतक
- १६०२ - ऑट्टोमन साम्राज्याचा सुलतान महमद तिसरा याचा मृत्यू. अहमद पहिला सुलतानपदी.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०७ - अमेरिकन कॉंग्रेसने एम्बार्गो ऍक्ट केला. अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध संपुष्टात.
- १८०९ - अमेरिकन कॉंग्रेसने नॉन इंटरकोर्स ऍक्ट केला. एम्बार्गो ऍक्ट रद्द. युनायटेड किंग्डम व फ्रांस शिवाय अमेरिकेचे बाहेरच्या जगाशी व्यापारी संबंध परत सुरू.
- १८५१ - जगातील पहिली मालगाडी भारतात रूडकी येथे चालविली गेली.
- १८६४ - विल्यम टेकुमेश शेर्मनची समुद्रास कूच समाप्त. सवाना, जॉर्जिया युनियन सैन्याने काबीज केले.
- १८८५ - इटो हिरोबुमी जपानचा पहिला सामुराई पंतप्रधान झाला.
[संपादन] विसावे शतक
- १९०९ - भारतीय क्रांतिकारी अनंत कान्हेरेनी नासिकचा जिल्हाधिकारी जॅक्सनची गोळ्या घालून हत्या केली.
- १९३७ - न्यूयॉर्कमध्ये लिंकन टनेल वाहतुकीसाठी खुली.
- १९६३ - क्रुझ शिप लाकोनिया मडेरापासून २९० कि.मी. उत्तरेस जळाली. १२८ ठार.
- १९८४ - न्यूयॉर्कच्या भुयारी रेल्वेत बर्नार्ड ह्युगो गोत्झने चार गुंडांना गोळ्या घातल्या.
- १९८९ - आठवडाभर चाललेल्या दंगल व जाळपोळीनंतर निकोलाइ चाउसेस्क्युने रोमेनियाचे अध्यक्षपद सोडले. इयोन इलेस्क्यु अध्यक्षपदी.
- १९८९ - बर्लिनचे ब्रांडेनबर्ग गेट ३० वर्षांनी खुले. पूर्व आणी पश्चिम जर्मनीची फाळणी संपुष्टात.
- १९९० - लेक वालेंसा पोलंडच्या अध्यक्षपदी.
- १९९९ - स्पेनच्या नागरी रक्षकांनी ७५० कि.ग्रॅ. वजनाची विस्फोटके असलेली अजुन एक गाडी पकडली. (पहा डिसेंबर २१)
- १९९९ - तांद्जा ममदु नायजरच्या अध्यक्षपदी.
[संपादन] एकविसावे शतक
- २००१ - काबुल, अफगाणिस्तानमध्ये बुरहानुद्दीन रब्बानीने सत्तेची सूत्रे हमीद करझाईला दिली.
- २००१ - रिचार्ड रीड, शू बॉम्बरने अमेरिकन एरलाईन्स फ्लाईट ६३मध्ये आपल्या बुटात लपविलेली स्फोटके उडविण्याचा प्रयत्न केला.
[संपादन] जन्म
- ११७८ - अंतोकु, जपानी सम्राट.
- १६६६ - गुरू गोबिंद सिंघ, शिख धर्मगुरू.
- १८८७ - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.
- १९०३ - आबासाहेब तथा भालचंद्र दिगंबर गरवारे, भारतीय उद्योगपति.
- १९१२ - लेडी बर्ड जॉन्सन, अमेरिकन अध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनची पत्नी.
[संपादन] मृत्यू
- १६०३ - महमद तिसरा, ऑट्टोमन सुलतान.
- १८८० - जॉर्ज इलियट, ब्रिटीश लेखिका(टोपण नाव).
- १९७९ - नरहर रघुनाथ फाटक, भारतीय ईतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक.
- १९९७ - पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष.
- १९९७ - पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
डिसेंबर २१ - डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - (डिसेंबर महिना)