डिसेंबर ६
Wikipedia कडून
नोव्हेंबर – डिसेंबर – जानेवारी | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३१ | २७ | २८ | २९ | ३० | १ | २ |
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
डिसेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३९ वा किंवा लीप वर्षात ३४० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] दहावे शतक
- ९६३ - लिओ आठवा पोपपदी.
[संपादन] तेरावे शतक
[संपादन] सोळावे शतक
[संपादन] अठरावे शतक
- १७६८ - एनसाय्क्लोपिडीया ब्रिटानिकाची पहिली आवृत्ती प्रकाशित.
[संपादन] एकोणविसावे शतक
- १८६५ - अमेरिकन संविधानातील तेरावा बदल. गुलामगिरी बेकायदा.
- १८७७ - वॉशिंग्टन पोस्टची पहिली आवृत्ती प्रकाशित.
[संपादन] विसावे शतक
- १९१७ - हॅलिफॅक्सच्या बंदरात दारुगोळ्याचा स्फोट. १,९०० ठार. शहराचा एक भाग उध्वस्त.
- १९१७ - फिनलंडने स्वतःला रशियापासून स्वतंत्र जाहीर केले.
- १९७८ - स्पेनने नवीन संविधान अंगिकारले.
- १९९२ - अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी बाबरी मशीद पाडली.
- १९९७ - सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार.
[संपादन] एकविसावे शतक
- २००५ - ईराणच्या राजधानी तेहरानमध्ये ईराणचेच सी.१३० जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. १२०हून अधिक ठार.
[संपादन] जन्म
- ८४६ - हसन अल् अस्कारी, शिया इमाम.
- १२८५ - फर्डिनांड चौथा, कॅस्टिलचा राजा.
- १४२१ - हेन्री सहावा, ईंग्लंडचा राजा.
- १८८२ - वॉरेन बार्ड्स्ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१४ - सिरिल वॉशब्रूक, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - फ्रँक हेस, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - पीटर विली, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक.
- १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८२ - शॉन अर्व्हाइन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ११८५ - आल्फोन्से पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १३५२ - पोप क्लेमेंट सहावा.
- १९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
डिसेंबर ५ - डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - डिसेंबर ९ - (डिसेंबर महिना)