डिसेंबर १५
Wikipedia कडून
नोव्हेंबर – डिसेंबर – जानेवारी | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३१ | २७ | २८ | २९ | ३० | १ | २ |
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
डिसेंबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४९ वा किंवा लीप वर्षात ३५० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] सहावे शतक
- ५३३ - टिकामेरोनची लढाई - व्हॅन्डाल राजा जेलिमर आणी रोमन सेनापति बेलिसारियस यांच्या सैन्यात.
[संपादन] सातवे शतक
- ६८७ - संत सर्जियस पहिला पोपपदी.
[संपादन] तेरावे शतक
- १२५६ - मोंगोल सेनानी हुलागु खानने ईराणमधील अलामतचा बालेकिल्ला हश्शाशिन काबीज करून ऊध्वस्त केले. मोंगोलांची ईशान्य आशियातील आगेकूच सुरू.
[संपादन] अठरावे शतक
- १७९१ - व्हर्जिनीयाच्या विधानसभेने मान्य केल्यावर अमेरिकन नागरिकांचा हक्कनामा कायदा म्हणून अस्तित्त्वात आला.
[संपादन] विसावे शतक
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जनरल डग्लस मॅकआर्थरने हुकुमनाम्याद्वारे जपानमधील शिंटो धर्माची राज्यधर्म म्हणूनची मान्यता काढूल घेतली.
- १९६१ - ऍडोल्फ ऐकमनला पंधरा आरोपांखाली मृत्यूदंड. आरोपांमध्ये ज्यूंचे शिरकाण, मानवतेविरूद्ध गुन्हे आणी बेकायदा संस्थाचे सदस्यत्त्व, वगैरेची गणना.
- १९७६ - सामोआला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्त्व.
- १९९४ - नेटस्केप नॅव्हिगेटरची १.० आवृत्ति प्रकाशित.
- १९९४ - पलाउला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्त्व.
- १९९७ - शारजाजवळील वाळवंटात ताजिकीस्तानचे टी.यु.१५४ जातीचे विमान कोसळले. ८५ ठार.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- ३७ - नीरो, रोमन सम्राट.
- १३० - लुसियस व्हेरस, रोमन सम्राट.
- १२४२ - राजकुमार मुनेताका, जपानी शोगन.
- १९७६ - बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉलपटू.
[संपादन] मृत्यू
- १०२५ - बेसिल दुसरा, बायझेन्टाईन सम्राट.
- १०७२ - आल्प अर्स्लान, तुर्कीचा राजा, पर्शिया (ईराण) मध्ये.
- १२६३ - हाकोन चौथा, नॉर्वेचा राजा.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
डिसेंबर १३ - डिसेंबर १४ - डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - (डिसेंबर महिना)