ई.स. १८६७
Wikipedia कडून
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ३ - जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक.
- फेब्रुवारी १७ - सुएझ कालव्यातुन पहिले जहाज पसार झाले.
- मार्च १ - नेब्रास्का अमेरिकेचे ३७वे राज्य झाले.
- मे ११ - लक्झेम्बर्गला स्वातंत्र्य.
- जून १९ - मेक्सिकोच्या सम्राट मॅक्सिमिलियन पहिल्याला मृत्यूदंड.
[संपादन] जन्म
- मे ३ - जे.टी. हर्न, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- मे १२ - ह्यु ट्रम्बल, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू.
- जुलै १० - मॅक्सिमिलियन, जर्मनीचा चान्सेलर.
- जुलै २४ - फ्रेट टेट, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ३ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- सप्टेंबर २८ - कीचिरो हिरानुमा, जपानी पंतप्रधान.
[संपादन] मृत्यू
- जानेवारी ३० - कोमेइ, जपानी सम्राट.
- जुलै २६ - ओट्टो, ग्रीसचा राजा.