मे ३
Wikipedia कडून
मे ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२३ वा किंवा लीप वर्षात १२४ वा दिवस असतो.
एप्रिल – मे – जून | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ |
१४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० |
२१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ |
२८ | २९ | ३० | ३१ | १ | २ | ३ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पंधरावे शतक
- १४९४ - क्रिस्टोफर कोलंबसला पहिल्यांदा जमैकाचा किनारा दिसला.
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९२८ - जपानच्या सैन्याने चीनच्या जिनान शहरात धुमाकुळ घातला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने ल्युबेकच्या अखातात जर्मनीची कॅप आर्कोना, थीलबेक व डॉइचलँड ही जहाजे बुडवली.
- १९४६ - दुसरे महायुद्ध - २८ जपानी सेनाधिकाऱ्यांविरुद्ध टोक्योमध्ये खटला सुरु झाला.
- १९४७ - जपानने नवीन संविधान अंगिकारले.
- १९५२ - अमेरिकेच्या जोसेफ ओ. फ्लेचर व विल्यम पी. बेनेडिक्ट या वैमानिकांनी उत्तर ध्रुवावर विमान उतरवले.
- १९९१ - विंडहोकचा जाहीरनामा प्रकाशित.
- १९९९ - ओक्लाहोमा सिटी येथे एफ.५ टोर्नेडो. ६६ ठार. ६५२ जखमी १,००,००,००,००० अमेरिकन डॉलरचे नुकसान.
[संपादन] एकविसावे शतक
- २००६ - आर्मेनियाचे एरबस ए-३१९ प्रकारचे विमान सोची शहराच्या विमानतळावर वादळात उतरत असताना कोसळले. ११३ ठार.
[संपादन] जन्म
- ६१२ - कॉन्स्टन्टाईन तिसरा, बायझेन्टाईन सम्राट.
- १८४९ - बर्नहार्ड फोन ब्युलो, जर्मनीचा चान्सेलर.
- १८६७ - जे.टी. हर्न, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- १८९७ - झाकीर हुसेन, भारतीय राष्ट्रपती.
- १८९८ - चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक.
- १८९८ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान.
- १९४५ - सादिक मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेटपटू.
- १९५१ - अशोक गेहलोत, राजस्थानचा माजी मुख्यमंत्री.
- १९५५ - डेव्हिड हूक्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू.
- १९५९ - उमा भारती, भारतीय राजकारणी.
[संपादन] मृत्यू
- १२७० - बेला चौथा, हंगेरीचा राजा.
- १४८१ - महमद दुसरा ऑट्टोमन सम्राट.
- १७५८ - पोप बेनेडिक्ट चौदावा.
- १९४२ - थोर्वाल्ड स्टॉनिंग, डेन्मार्कचा पंतप्रधान.
- १९५८ - फ्रँक फॉस्टर, ईंग्लिश क्रिकेटपटू.
- १९६२ - नजीर अहमद, उर्दू कादंबरीचे जनक आणि उर्दू लेखक.
- १९६९ - झाकीर हुसेन, भारतीय राष्ट्रपती; शिक्षणतज्ञ.
- १९७१ - डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ, अर्थतज्ञ आणि विचारवंत.
- १९७७ - हमीद दलवाई, संस्थापक; मुस्लीम सत्यशोधक मंडळ.
- १९९६ - वसंत गवाणकर, व्यंगचित्रकार
- २००० - शकुंतलाबाई परांजपे, कुटुंब-नियोजनासाठी कार्य केलेल्या समाजसेविका
- २००२ - एम. एस. ओबेरॉय, भारतीय उद्योगपती
- २००३ - व्यंकटेश्वरन, तामिळ चित्रपट निर्माता.
- २००६ - प्रमोद महाजन, भारतीय राजकारणी.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- संविधान दिन - पोलंड, जपान.
- जागतीक श्वसनदाह दिन
- आंतरराष्ट्रीय सूर्य दिन
- जागतिक पत्रकारिता अभिस्वातंत्र्य दिन