ऑक्टोबर २९
Wikipedia कडून
<< | ऑक्टोबर २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | |||||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ | ||
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ | ||
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ | ||
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | |||
२००८ |
ऑक्टोबर २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०१ वा किंवा लीप वर्षात ३०२ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १०१७ - हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १८७० - चार्ल्स इडी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १८७७ - विल्फ्रेड र्होड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७९ - फ्रांझ फोन पापेन, जर्मनीचा चान्सेलर.
- १८९७ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी.
- १९११ - रामचंद्र नारायण चव्हाण, वाईचे बहुजन समाज हितकर्ते विचारवंत व लेखक..
- १९१५ - डेनिस ब्रूक्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३५ - डेव्हिड ऍलन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - एलेन जॉन्सन-सर्लिफ, लायबेरियाची राष्ट्राध्यक्ष.
- १९४१ - ब्रायन यूली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - अनुरा टेनेकून, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - डगी ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - मॅथ्यू हेडन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - ग्रेग ब्लुएट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - वायनोना रायडर, अमेरिकन अभिनेत्री.
- १९७३ - ऍडम बाचर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - मायकेल वॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १६१८ - सर वॉल्टर रॅले, इंग्लिश शोधक.
- १९११ - जोसेफ पुलित्झर, वृत्तपत्र क्षेत्रात दिल्या जाणार्या पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तक.
- १९५० - गुस्ताफ पाचवा, स्वीडनचा राजा.
- १९६७ - डॉ. कूर्तकोटी, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व हिंदू धर्मप्रचारक.
- १९९४ - सरदार स्वर्णसिंग, भारताचे माजी परराष्ट्रमंत्री.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- प्रजासत्ताक दिन - तुर्कस्तान.
-
ऑक्टोबर २७ - ऑक्टोबर २८ - ऑक्टोबर २९ - ऑक्टोबर ३० - ऑक्टोबर ३१ - ऑक्टोबर महिना