Wikipedia कडून
जून १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १६३ वा किंवा लीप वर्षात १६४ वा दिवस असतो.
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पंधरावे शतक
[संपादन] सतरावे शतक
[संपादन] अठरावे शतक
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९९६ - भारताचे पंतप्रधान श्री.एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिध्द केले.
[संपादन] एकविसावे शतक
- १९६४ - कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी, मराठी भाषेचे गाढे अभ्यासक.
- १९७५ - दुर्गाप्रसाद धर, स्वातंत्र्योत्तर काळातील एक मुत्सद्दी व उपाध्यक्ष-नियोजन आयोग.
- २००० - पु. ल. देशपांडे, मराठी मनावर दीर्घ काळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे लेखक, कवी, नाटककार, अभिनेता (चित्रपट, रंगभूमी), दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार.
- २००१ - शकुंतला बोरगावकर, विनोदी लेखिका.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
जून १० - जून ११ - जून १२ - जून १३ - जून १४ (जून महिना)