मार्च १५
Wikipedia कडून
<< | मार्च २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | ||||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ||
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | ||
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | ||
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ||
३० | ३१ | |||||||
माघ/फाल्गुन शके १९२९ |
मार्च १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७३ वा किंवा लीप वर्षात ७४ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] इ.स.पू. पहिले शतक
- इ.स.पू. ४४ - रोमन सेनेटमध्ये मार्कस जुनियस ब्रुटस डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी जुलियस सीझरची हत्या केली.
[संपादन] सोळावे शतक
- १५४५ - ट्रेंटच्या समितीची पहिली बैठक.
[संपादन] अठरावे शतक
- १७८१ - अमेरिकन क्रांती - उत्तर कॅरोलिना राज्यातील सध्याच्या ग्रीनबोरो शहराजवळ चार्ल्स कॉर्नवॉलिसच्या १,९०० ब्रिटीश सैनिकांनी ४,४०० अमेरिकन सैनिकांना हरवले.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८२० - मेन अमेरिकेचे २३वे राज्य झाले.
- १८२७ - टोरोंटो विद्यापीठाची स्थापना.
- १८७७ - इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.
[संपादन] विसावे शतक
- १९०६ - रोल्स रॉइस कंपनीची स्थापना.
- १९१६ - अमेरिकेने मेक्सिकोच्या क्रांतिकारी पांचो व्हियाला पकडण्यासाठी आपले १२,००० सैनिक मेक्सिकोत घुसवले.
- १९१७ - रशियाच्या झार निकोलस दुसर्याने सिंहासन सोडले.
- १९२२ - फ्वाद पहिला इजिप्तच्या राजेपदी.
- १९२६ - थियोडोरोस पँगालोसची ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षपदी बिनविरोध निवड.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने उरलेले चेकोस्लोव्हेकिया गिळंकृत केले.
- १९४३ - दुसरे महायुद्ध-खार्कोव्हची लढाई - खार्कोव्ह शहर परत जर्मनीच्या ताब्यात.
- १९४३ - दुसरे महायुद्ध-मॉँते कॅसिनोची लढाई - दोस्त राष्ट्रांनी मॉँते कॅसिनोच्या मठावर तुफान बॉम्बफेक केली व नंतर हल्ला चढवला.
- १९५२ - रियुनियन बेटावरील सिलाओस गावात आजच्या एका दिवसात १,८७० मिलिमीटर (७३ इंच) इतका उच्चांकी पाउस पडला.
- १९६१ - दक्षिण आफ्रिकाने ब्रिटीश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.
- १९९० - मिखाईल गोर्बाचेव्ह सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९० - सोवियेत संघाने लिथुएनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
- १९९१ - सोवियेत संघ, मिखाईल गोर्बाचेव्ह व दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवरील आपला हक्क सोडला. जर्मनीला अधिकृतरीत्या स्वातंत्र्य.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १६३८ - शुंझी, चीनी सम्राट.
- १७६७ - अँड्रु जॅक्सन, अमेरिकेचा ७वा राष्ट्राध्यक्ष.
- १७७९ - विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
[संपादन] मृत्यू
- इ.स.पू. ४४ - जुलियस सीझर, रोमन सम्राट.
- ४९३ - ओड्वासर, इटलीचा राजा.
- ११४५ - पोप लुशियस दुसरा.
- १९७५ - एरिस्टॉटल ओनासिस, ग्रीक उद्योगपती.
- १९९८ - डॉ. बेन्जामिन स्पॉक, अमेरिकन बालरोगतज्ञ.
- २००६ - जॉर्ज रॅलिस, ग्रीसचा पंतप्रधान.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- राष्ट्र दिन - हंगेरी.
मार्च १३ - मार्च १४ - मार्च १५ - मार्च १६ - मार्च १७ - (मार्च महिना)