डिसेंबर ५
Wikipedia कडून
<< | डिसेंबर २००८ | >> | ||||||
र | सो | मं | बु | गु | शु | श | ||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | |||
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | ||
१४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | ||
२१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | ||
२८ | २९ | ३० | ३१ | |||||
२००८ |
डिसेंबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३८ वा किंवा लीप वर्षात ३३९ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पंधरावे शतक
- १४८४ - पोप इनोसंट आठव्याने समिस देसिदरांतेस हा पोपचा फतवा (papal bull) काढला व त्याद्वारे हाइन्रिक क्रेमर व जेकब स्प्रेन्गर यांची सत्यशोधकपदी नेमणूक केली. त्यांची प्रमुख कामगिरी होती जर्मनी मधील तथाकथित चेटूक व जादूटोणा शोधून त्याचा नायनाट करणे. हे 'सत्यशोधन' म्हणजे जर्मनीच्या ईतिहासातील अतिकठोर प्रकरणांपैकी एक होय.
- १४९२ - क्रिस्टोफर कोलंबसने हिस्पॅनियोला बेटावर पाय ठेवला व नव्या जगात पाउल ठेवणारा पहिला युरोपियन ठरला.
[संपादन] सोळावे शतक
- १५६० - फ्रांसचा राजा फ्रांसिस दुसरा याचा मृत्यू. चार्ल्स नववा राजेपदी.
- १५९० - निक्कोलो स्फोन्द्राती ग्रेगोरी चौदावा म्हणून पोपपदी.
[संपादन] एकोणिसावे शतक
[संपादन] विसावे शतक
- १९३२ - जर्मनीत जन्मलेल्या व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असलेल्या अल्बर्ट आईनस्टाईनला अमेरिकेचा व्हिसा प्रदान.
- १९४५ - फ्लाईट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब.
- १९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
[संपादन] मृत्यू
- ७४९ - दमास्कसचा संत जॉन.
- १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा.
- १७९१ - वुल्फगॅंग आमाद्युस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार.
- १९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन
डिसेंबर ४ - डिसेंबर ६ - डिसेंबर ७ - डिसेंबर ८ - (डिसेंबर महिना)