फ्रेंच भाषा
Wikipedia कडून
फ्रेंच भाषा (Français फ्रांसे) ही मुख्यत: फ्रांस, बेल्जियम, लक्सेंबर्ग व स्वित्झर्लेंड या देशात बोलली जाते. जगातील ५४ देशातील सुमारे ३० कोटी लोक (प्रथम व द्वितीय-प्रभुत्व) फ्रेंच बोलू शकतात. प्राचिन लॅटिन भाषेपासून फ्रेंचची निर्मिती झाली असून. ४१ देशांची ती अधिकृत राजभाषा आहे व इंग्रजी नंतर सर्वात जास्त शिकली जाणारी परदेशी भाषा आहे