मार्च २१
Wikipedia कडून
फेब्रुवारी – मार्च – एप्रिल | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२७ | २८ | २९ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
मार्च २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७९ वा किंवा लीप वर्षात ८० वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] चौदावे शतक
[संपादन] पंधरावे शतक
- १४१३ - हेन्री पाचवा ईंग्लंडच्या राजेपदी
- १४२१ - बीग युद्धात इंग्रजांचा फ्रेंचांकडून पराभव.
[संपादन] सतरावे शतक
- १६९७ - झार पिटर महान यांच्या पश्चिम युरोप दौर्याची सुरूवात.
[संपादन] अठरावे शतक
- १७८८ - अमेरिकेच्या न्यू ऑरलिअन्स शहरात आग लागून शहर भस्मसात.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०० - रोममधून पळ काढलेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी बर्नाबा निकोलो मरिया लुइगी कियारामॉँतीला पायस पाचवा नावाने पोपपदी राज्याभिषेक केला.
- १८५७ - जपानची राजधानी टोक्योत भूकंप. १,००,००० ठार.
- १८७१ - ऑट्टो फोन बिस्मार्क जर्मनीच्या चान्सेलरपदी.
[संपादन] विसावे शतक
- १९१८ - पहिले महायुद्ध - सॉमची दुसरी लढाई सुरू.
- १९३५ - पर्शियाचे इराण हे अधिकृतरित्या नामकरण.
- १९४० - पॉल रेनॉ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - ब्रिटीश सैनिकांनी मांडले जपानी आधिपत्यातून मुक्त केले.
- १९६० - दक्षिण आफ्रिकेतील वंशवादाविरुद्ध निदर्शने करणार्या निःशस्त्र आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार. ६९ ठार, १८० जखमी.
- १९८० - अमेरिकेने सोवियेत संघाच्या मॉस्को शहरात होउ घातलेल्या बाविसाव्या ऑलिंपिक खेळांवर बहिष्कार टाकला.
[संपादन] एकविसावे शतक
- २००५ - मिनेसोटाच्या रेड लेक गावातील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने १० व्यक्तींना गोळ्या घालून ठार मारले.
[संपादन] जन्म
- १८५४ - ऍलिक बॅनरमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९१६ - बिस्मिल्ला खाँ, भारतीय सनईवादक.
- १९२२ - शेख मुजिबुर रहमान, बांगलादेशचा क्रांतिकारी बांगलादेशचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९४६ - टिमोथी डाल्टन, इंग्लिश अभिनेता.
- १९७८ - राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.
[संपादन] मृत्यू
- १६१७ - पोकाहोन्टास, मूळ अमेरिकन स्त्री, पोव्हाटनची मुलगी.
- १८४३ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] प्रतिवार्षिक पालन
- पृथ्वी दिन.
- सलोखा दिन - ऑस्ट्रेलिया.
- मातृ दिन - इजिप्त, लेबेनॉन, जॉर्डन.
- स्वातंत्र्य दिन - नामिबिया.
- मानवी हक्क दिन - दक्षिण आफ्रिका.
- वंशभेद निर्मूलन दिन - संयुक्त राष्ट्रे.
मार्च १९ - मार्च २० - मार्च २१ - मार्च २२ - मार्च २३ - (मार्च महिना)