मार्च ५
Wikipedia कडून
फेब्रुवारी – मार्च – एप्रिल | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२७ | २८ | २९ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ | १ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
मार्च ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६४ वा किंवा लीप वर्षात ६५ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] अकरावे शतक
- १०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करुन ठेवलेले आहे.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८२४ - युनायटेड किंग्डमने बर्माविरुद्ध युद्ध पुकारले.
[संपादन] विसावे शतक
- १९०२ - तीन दिवसांत १,००,००० सैनिक गमावल्यावर रशियाने मांचुरियातून माघार घेतली.
- १९२४ - शफकेत व्हेलार्सी आल्बेनियाच्या पंतप्रधानपदी.
- १९३१ - डॅनियेल सालामांका उरे उरुग्वेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९३३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने देशातील सगळ्या बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली.
- १९४० - सोवियेत पॉलिटब्युरोने पोलंडच्या १४,७०० युद्धकैद्यांसह २५,७०० पोलिश बुद्धीजीवींची हत्या करण्याचा आदेश मंजूर केला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - रुह्रची लढाई सुरू.
- १९६४ - श्रीलंकेत आणीबाणी.
- १९८३ - बॉब हॉक ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९८८ - टर्क्स व कैकोस द्वीपांनी आपल्या संविधानाची नवीन आवृत्ती अंगिकारली.
- १९९१ - पहिले अखाती युद्ध - इराकने सगळ्या युद्धकैद्यांची मुक्तता केली.
[संपादन] एकविसावे शतक
- २००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू.
[संपादन] जन्म
- ११३३ - हेन्री दुसरा, ईंग्लंडचा राजा.
- १३२४ - डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १५१२ - जेरार्डस मर्कॅटर, फ्लेमिश नकाशेतज्ञ.
- १८९८ - चाउ एन-लाय, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३७ - ओलुसेगुन ओबासांजो, नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान.
- १९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान.
[संपादन] मृत्यू
- १५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर.
- १८१५ - फ्रांझ मेस्मेर, संमोहनविद्येचा ऑस्ट्रियन प्रवर्तक.
- १८२७ - पियरे-सिमोन लाप्लास, फ्रेंच गणितज्ञ.
- १८२७ - अलेस्सांद्रो व्होल्टा, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९५३ - जोसेफ स्टालिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
- १९५५ - अंतानास मर्किस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - मार्च ६ - मार्च ७ - (मार्च महिना)