फेब्रुवारी २८
Wikipedia कडून
जानेवारी – फेब्रुवारी – मार्च | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | (२९) १ |
२ | ३ | ५ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
फेब्रुवारी २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५८ वा किंवा लीप वर्षात ५८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] अठरावे शतक
- १७८४ - जॉन वेस्लीने मेथोडिस्ट चर्चची स्थापना केली.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८४९ - अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू. न्यूयॉर्कहून निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सान फ्रांसिस्कोला पोचले.
- १८५४ - रिपन, विस्कॉन्सिन येथे अमेरिकन रिपब्लिकन पार्टीची स्थापना.
- १८६१ - कॉलोराडोला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा प्रदेश म्हणून मान्यता.
- १८९७ - फ्रांसच्या सैन्याने मादागास्करची राणी रानाव्हलोना तिसरी हिला पदच्युत केले.
[संपादन] विसावे शतक
- १९२२ - ईजिप्तला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.
- १९३५ - वॉलेस केरोथर्सने नायलॉनचा शोध लावला.
- १९४७ - तैवानमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार. शेकडो व्यक्ति ठार.
- १९७५ - लंडनमध्ये भुयारी रेल्वेला अपघात. ४३ ठार.
- १९८६ - स्वीडनचा पंतप्रधान ओलोफ पाल्मेची हत्या.
- १९९३ - वेको, टेक्सास येथील ब्रांच डेव्हिडयन धर्माच्या वसाहतीवर पोलिसांची धाड. ५ ठार.
[संपादन] एकविसावे शतक
- २००१ - अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.८ तीव्रतेचा भूकंप.
- २००२ - गुजरातमध्ये जातीय दंगली. ५५ मृत्यू.
[संपादन] जन्म
- १९२६ - स्वेतलाना अलिलुयेवा, जोसेफ स्टालिनची मुलगी.
- १९३५ - क्लाइव्ह हाल्से, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४६ - ग्रॅहाम व्हिवियन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५१ - करसन घावरी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७५ - अझहर महमूद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - राणा नवेद-उल-हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९७८ - यासिर हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १६४८ - क्रिस्चियन चौथा, डेन्मार्कचा राजा.
- १९४१ - आल्फोन्सो तेरावा, स्पेनचा राजा.
- १९८६ - ओलोफ पाल्मे, स्वीडनचा पंतप्रधान.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- शांति स्मृति दिन - तैवान.
फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - मार्च १ - (फेब्रुवारी महिना)