फेब्रुवारी २७
Wikipedia कडून
जानेवारी – फेब्रुवारी – मार्च | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | (२९) १ |
२ | ३ | ५ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
फेब्रुवारी २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५८ वा किंवा लीप वर्षात ५८ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] सोळावे शतक
- १५६० - बर्विकचा तह - ईंग्लंड व स्कॉटलंडने फ्रांसला स्कॉटलंडमधून घालवून देण्याचे ठरवले.
- १५९४ - हेन्री चौथा फ्रांसच्या राजेपदी.
[संपादन] अठरावे शतक
- १७०० - न्यू ब्रिटन या पापुआ न्यू गिनीतील बेटाचा शोध लागला.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८०१ - वॉशिंग्टन डी.सी. अमेरिकन कॉँग्रेसच्या अखत्यारीत आले.
- १८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकला हैती पासून स्वातंत्र्य.
- १८७९ - साखरेसम मानवनिर्मित गोड पदार्थ सॅकेरिनचा शोध.
[संपादन] विसावे शतक
- १९०० - ब्रिटीश लेबर पार्टीचा स्थापना.
- १९३३ - जर्मनीच्या संसदेला आग लागली.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - जपानच्या लढाउ विमानांनी अमेरिकेच्या विमानवाहू जहाज यु.एस.एस. लँगली बुडवले.
- १९४३ - बेर क्रीक, मॉन्टाना येथे एका खाणीत स्फोट. ७४ ठार.
- १९५१ - अमेरिकेच्या संविधानातील २१वा बदल - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची सद्दी जास्तीत जास्त दोन मुदतीं (८ वर्षे) पुरतीच.
- १९६३ - हुआन बोश डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९६७ - डॉमिनिकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९८९ - व्हेनेझुएलामध्ये जनक्षोभ.
- १९९१ - कुवैतला ईराकी सैन्यापासून मुक्ती.
- १९९९ - ओलुसेगुन ओबासान्जो नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
[संपादन] एकविसावे शतक
- २००२ - लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळावर रायनएर फ्लाईट २९६ला आग.
- २००२ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा प्रतिसाद म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तिंनी प्राण गमावले.
- २००४ - फिलिपाईन्समध्ये अबु सयफ या अतिरेकी गटाने फेरीवर बॉम्बस्फोट घडवले ११६ ठार.
[संपादन] जन्म
- २७२ - कॉन्स्टन्टाईन पहिला, रोमन सम्राट.
- १८०७ - हेन्री वॅड्सवर्थ लॉँगफेलो, इंग्लिश कवि.
- १९०२ - जॉन स्टाइनबेक, अमेरिकन लेखक.
- १९०६ - माल मॅथिसन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९१० - केली जॉन्सन, अमेरिकन विमान तंत्रज्ञ.
- १९२० - रेज सिम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - नॉर्मन मार्शल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - एरियेल शरोन, इस्रायेलचा पंतप्रधान.
- १९३४ - राल्फ नेडर, अमेरिकन राजकारणी, ग्राहक-हक्क चळवळीची नेता.
- १९३९ - लेस्टर किंग, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४४ - ग्रेम पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४७ - ऍशली वूडकॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६६ - इनामुल हक, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
- १९७४ - जिमी माहर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- स्वातंत्र्य दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक.
- स्वातंत्र्य दिन - डॉमिनिका.
फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - (फेब्रुवारी महिना)