मे ४
Wikipedia कडून
मे ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२४ वा किंवा लीप वर्षात १२५ वा दिवस असतो.
एप्रिल – मे – जून | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ |
१४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० |
२१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ |
२८ | २९ | ३० | ३१ | १ | २ | ३ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] पंधरावे शतक
- १४९३ - पोप अलेक्झांडर सहाव्याने नवे जग स्पेन व पोर्तुगालमध्ये वाटुन दिले.
- १४९४ - क्रिस्टोफर कोलंबस जमैकाला पोचला.
[संपादन] सतरावे शतक
- १६२६ - डच शोधक पीटर मिनुइत न्यू ऍम्स्टरडॅम (आत्ताचे मॅनहॅटन) येथे पोचला.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८१४ - नेपोलियन बोनापार्ट हद्दपारीची शिक्षा भोगण्यासाठी एल्बा येथे पोचला.
- १८६९ - हाकोदातेची लढाई.
[संपादन] विसावे शतक
- १९०४ - अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.
- १९१० - कॅनडाचे आरमार, रॉयल केनेडियन नेव्हीची रचना.
- १९१२ - इटलीने ऱ्होड बेट बळकावले.
- १९२४ - आठवे ऑलिंपिक खेळ पॅरिसमध्ये सुरू.
- १९३० - ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करुन येरवडा तुरुंगात ठेवले.
- १९४२ - दुसरे महायुद्ध - कॉरल समुद्राची लढाई सुरू.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - जर्मनीत हॅम्बुर्ग जवळ नॉएनगामे कॉँसेन्ट्रेशल कॅम्पच्या बंदींची सुटका.
- १९४९ - इटलीच्या तोरिनो शहराचा फुटबॉल संघ घेउन जाणारे विमान कोसळले. संपूर्ण संघ व ईतर मदतनीस ठार.
- १९७० - अमेरिकेतील केंट, ओहायो येथील केंट स्टेट युनिव्हर्सिटीत व्हियेतनाम युद्धाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा गोळीबार. ४ ठार, ९ जखमी.
- १९७९ - मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १९९० - लात्व्हियाने स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
- १९९६ - होजे मारिया अझनार स्पेनच्या पंतप्रधानपदी.
[संपादन] एकविसावे शतक
- २००२ - नायजेरियाच्या ई.ए.एस. एरलाईन्सचे बी.ए.सी.१-११-५०० प्रकारचे विमान कानोहून निघाल्यावर कोसळले. १४८ ठार.
[संपादन] जन्म
- १००८ - हेन्री पहिला, फ्रांसचा राजा.
- ११३१ - महात्मा बसवेश्वर, मध्यकालीन थोर समाजसुधारक.
- १६५४ - कांग्क्सी, चीनी सम्राट.
- १९२८ - होस्नी मुबारक, इजिप्तचा पंतप्रधान.
- १९५७ - पीटर स्लीप, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६० - मार्टिन मॉक्सॉन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७० - पॉल वाईझमन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - जॉक रूडॉल्फ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- १५०६ - हुसेन बयकराह, हेरतचा राजा.
- १७९९ - टिपू सुलतान.
- १९८० - जोसोफ ब्रोझ टिटो, युगोस्लाव्हियाचा राष्ट्राध्यक्ष.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- जागतिक कोळसा कामगार दिन.
- जागतिक अस्थमा दिन.
- स्मृती दिन - नेदरलँड्स.
- युवा दिन - चीन.
- स्वातंत्र्य दिन - लात्व्हिया.