मे १
Wikipedia कडून
मे १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२१ वा किंवा लीप वर्षात १२२ वा दिवस असतो.
एप्रिल – मे – जून | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
३० | १ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ | १३ |
१४ | १५ | १६ | १७ | १८ | १९ | २० |
२१ | २२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ |
२८ | २९ | ३० | ३१ | १ | २ | ३ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन] अकरावे शतक
- १०४५ - ग्रेगोरी सहावा पोपपदी.
[संपादन] चौदावे शतक
[संपादन] अठरावे शतक
- १७०७ - ऍक्ट ऑफ युनियन - ईंग्लंड व स्कॉटलंडने एकत्र येउन ग्रेट ब्रिटन या राष्ट्राची निर्मिती.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८३४ - ईंग्लंडच्या वसाहतीतून गुलामगिरीची प्रथा कायदेबाह्य ठरवण्यात आली.
- १८६३ - अमेरिकन गृहयुद्ध-चान्सेलरव्हिलची लढाई.
- १८८६ - या दिवशी अमेरिकेत आठ तासाचे काम हे एक दिवसाचे काम असे प्रमाणित करण्यासाठी संप सुरू झाला. हा दिवस जगभर (अमेरिका सोडून) कामगार दिन म्हणून पाळला जातो.
- १८९८ - मनिला बेची लढाई - अमेरिकेच्या आरमाराने स्पेनची जहाजे बुडवली.
[संपादन] विसावे शतक
- १९०० - अमेरिकेत स्कोफील्ड येथील खाणीत अपघात. २०० ठार.
- १९३० - सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.
- १९३१ - न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट बिल्डींग खुली.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने लिब्यातील टोब्रुक शहरावर कडाडून हल्ला चढवला.
- १९४८ - उत्तर कोरियाचे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
- १९५० - गुआमला अमेरिकेच्या राष्ट्रकुलात प्रवेश.
- १९५६ - पोलियोची लस जनतेस उपलब्ध.
- १९६० - द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये निर्माण केली गेली.
- १९६० - शीत युद्ध - अमेरिकेचे यु-२ जातीचे टेहळणी विमान सोवियेत संघाने पाडले.
- १९७८ - जपानचा नाओमी उएमुरा उत्तर ध्रुवावर एकटा पोचला.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १२१८ - रुडॉल्फ पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १९१५ - 'अंचल' रामेश्वर शुक्ल, आधुनिक हिंदी कवी
- १९२० - मन्ना डे, हिंदी आणि वंग चित्रपटसृष्टीतील गायक
- १९४४ - सुरेश कलमाडी, भारतीय राजकारणी.
- १९५१ - गॉर्डन ग्रीनीज, वेस्ट ईंडीझचा क्रिकेटपटू.
[संपादन] मृत्यू
- ४०८ - आर्केडियस, रोमन सम्राट.
- १३०८ - आल्बर्ट पहिला, हॅब्सबर्गचा राजा.
- १५७२ - पोप पायस पाचवा.
- १९३१ - योहान लुडविग बाख, जर्मन संगीतकार.
- १९४५ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी.
- १९७२ - कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.
- १९९३ - पियरे बेरेगोव्होय, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९९३ - रणसिंगे प्रेमदास, श्रीलंकेचा पंतप्रधान.
- १९९३ - नानासाहेब गोरे उर्फ ना. ग. गोरे, समाजवादी विचारवंत.
- १९९४ - आयर्टन सेना, ब्राझिलचा रेसकार चालक.
- १९९८ - गंगुताई पटवर्धन, शिक्षणतज्ञ.
- २००२ - पंडित आवळीकर, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- महाराष्ट्र दिन - महाराष्ट्र
- गुजरात दिन - गुजरात
- कामगार दिन - अमेरिका व अमेरिकाप्रभावित देश वगळता जगभर.