फेब्रुवारी १५
Wikipedia कडून
जानेवारी – फेब्रुवारी – मार्च | ||||||
सोम | मंगळ | बुध | गुरू | शुक्र | शनि | रवि |
२९ | ३० | ३१ | १ | २ | ३ | ४ |
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | (२९) १ |
२ | ३ | ५ |
ई.स. २००७ ग्रेगरी दिनदर्शिका |
फेब्रुवारी १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४६ वा किंवा लीप वर्षात ४६ वा दिवस असतो.
अनुक्रमणिका |
[संपादन] ठळक घटना
[संपादन] चौथे शतक
- ३९९ - सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
[संपादन] सतरावे शतक
- १६३७ - फर्डिनांड तिसरा पवित्र रोमन सम्राटपदी.
[संपादन] अठरावे शतक
- १७६४ - अमेरिकेतील मिसुरी राज्यात सेंट लुई शहराची स्थापना.
[संपादन] एकोणिसावे शतक
- १८६२ - अमेरिकन गृहयुद्ध - जनरल युलिसिस एस. ग्रँटने टेनेसीतील फोर्ट डोनेलसन किल्ल्यावर हल्ला चढवला.
- १८७९ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी.
- १८९८ - क्युबाची राजधानी हवानाच्या बंदरात अमेरिकन युद्धनौका यु.एस.एस. मेन वर स्फोट. २६० ठार. स्पॅनिश-अमेरिकन युद्ध सुरू.
[संपादन] विसावे शतक
- १९४२ - दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटीश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटीश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
- १९६१ - सबिना एर फ्लाईट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक.
- १९६५ - कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
- १९७० - डॉमिनिकन प्रजासत्ताकचे डी.सी. ९ प्रकारचे विमान सान्तो दॉमिंगोजवळ कोसळले. १०२ ठार.
- १९८२ - खनिजतेल काढणारे जहाज ओशन रेंजर समुद्री वादळात न्यूफाउंडलंडच्या किनाऱ्याजवळ बुडाले. ८४ ठार.
[संपादन] एकविसावे शतक
[संपादन] जन्म
- १४७१ - पियेरो दि लॉरेन्झो दे मेदिची, फ्लोरेन्सचा राजा.
- १५६४ - गॅलेलियो, इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ व अंतराळतज्ञ.
- १७१० - लुई पंधरावा, फ्रांसचा राजा.
- १८२० - सुझन बी. अँथोनी, अमेरीकेतील स्त्रीमुक्तिवादी कार्यकर्ती.
- १८४१ - मनोएल फेरेझ दि काम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८७८ - जॅक शार्प, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१९ - आंद्रिआस पापेन्द्रु, ग्रीसचा पंतप्रधान.
- १९३४ - निक्लॉस वर्थ, स्वित्झर्लंडचा संगणकशास्त्रज्ञ.
- १९५६ - डेसमंड हेन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५९ - गाय डि आल्विस, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५ - क्रेग मॅथ्युस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७९ - हामिश मार्शल, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
[संपादन] मृत्यू
- ११४५ - पोप लुशियस दुसरा.
- १६३७ - फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
[संपादन] प्रतिवार्षीक पालन
- ध्वज दिन - कॅनडा.
- राष्ट्र दिन - सर्बिया.
फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - (फेब्रुवारी महिना)