बुलढाणा जिल्हा
Wikipedia कडून
बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात स्थित आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० कि.मी² इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला जळगाव जालना परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा,(मध्य प्रदेश) आहे.[१]
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून १३ तालुक्यांशी राज्य महामार्गाशी जोडले गेले आहे. जिल्ह्यात समविष्ट तालुके पुढील प्रमाणे- संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, जळगाव जमोड, खामगाव,मोटाला, नांदूर, चिखली, बुलढाणा, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा व लोणार.
जिल्हा शेगाव येथील संत गजानन महाराज मंदीर व लोणार येथील तळे या ठिकांणासाठी प्रसिध्द आहे. जिजाबाई यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा येथे आहे. तर नांदूर मध्ये जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे.
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाहेरील दुवे
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |