सातारा जिल्हा
Wikipedia कडून
हा लेख सातारा जिल्ह्याविषयी आहे. सातारा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
सातारा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत फार मोठे योगदान दिले आहे. आधुणिक भारतात सुध्दा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] चतुःसीमा
सातारा जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात येतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस सोलापूर, पश्चिमेस रत्नागिरी, उत्तर-पश्चिमेस रायगड, उत्तरेस पुणे व दक्षिणेस सांगली जिल्हे आहेत. सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस असणारी सह्याद्री पर्वताची रांग त्याला कोंकणापासून अलग करते.
[संपादन] तालुके
[संपादन] प्रसिध्द व्यक्ती
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज,श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज, समर्थ रामदास, झाशीची राणी लक्ष्मीबाई,न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे, नाना फडणवीस, यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील, सावित्रीबाई फुले.
[संपादन] बाह्य दुवे
महाराष्ट्र राज्य | |
---|---|
जिल्हे | नागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर • |
मुख्य शहरे | • औरंगाबाद • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • मुंबई • सोलापूर • |